अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते.सगुण प्रतीके उपलब्ध असलीतरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. अवधूत गीतेत दत्तात्रेय जातिव्यवस्थेस मानताना दिसत नाहीत पण उत्तरकाळातील दत्तभक्ती संप्रदयांनी जातिव्यवस्था बळकट होऊ देण्यास हातभार लावल्याचेही आढळून येते. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे.
ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.
from Download APK http://ift.tt/2r8Ytyb by dappsforpc in June 09, 2017 at 03:00PM
via Top Android App Developers Alternate Download
0 comments: